पोस्ट्स

मुंबई कस्टम ड्युटी, कर सहाय्यक भरती 2020 आणि TET प्रश्नपत्रिकेत चुका

इमेज
1) मुंबई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. पदाचे नाव – कर सहाय्यक (खेळाडू) पद संख्या – १३ जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) नोकरी ठिकाण – मुंबई अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय (कस्टम), नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर  PDF  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 2) पुणे महानगरपालिका, पुणे येथे कानिष्ट अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी जाहिरात वाचावी. सदर भरती fix मानधन तत्वावर आहे पदाचे नाव – कानिष्ट अभियंता (स्थापत्य) पद संख्या – २५ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असावा. नोकरी ठि

भारतीय स्टेट बँक कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक पद एकूण ८१३४ जागा

इमेज
SBI Bharti 2020 – State Bank Of India has announced Advertisement for SBI Clerk Bharti 2020 on the official website (www.sbi.co.in) .           This is the truly best opportunity for participants who want to do the job at State Bank Of India. The published advertisement is inviting applicants for a total of 8134 Junior Associate (Customer Support & Sales) posts. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ८००० जागांची मेगाभरती निघाली आहे. एसबीआयने लिपिक पदाच्या ८००० जागांची जाहीरात प्रसिद्ध केली आहे.     भारतीय स्टेट बँक येथे कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक पदाच्या एकूण ८१३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि ८००० जागांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. तीन जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. लिपिक पदासाठी आधी पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.  फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये पूर्व परीक्षेचं नियोजन करण्यात आले आहे. तर १९ एप्रील २०२० रोजी मुख्य परीक्ष